Category: बुलढाणा

वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे शेतीला दिवसा वीज द्या; काँग्रेस-शिवसेना (उबाठा) सह शेतकऱ्यांचे महावितरणला निवेदन

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये वाघ, अस्वल आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव, उसरा, चालठाना आणि जामोद परिसरातील शेतीला रात्रीऐवजी…

जळगाव जामोद: गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेचे १२५ व्या वर्षात पदार्पण आणि उत्साहात गोपूजन सोहळा

भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेचे स्थान सर्वोच्च आहे. हाच वारसा जपत स्थानिक श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्था, जळगाव जामोद येथे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘गोपूजन’ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष…

जळगांव जामोद न्यायालयात ई-फायलिंग (e-Filing) प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

न्यायदानाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटीच्या निर्देशांनुसार सध्या डिजिटल क्रांतीचे पाऊल उचलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता जळगांव…

प्रा. अजिंक्यसिंह राजपूत यांना मानाचा ऐतिहासिक राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार

जळगाव जामोद तालुक्यातील..मूळचे सुनगाव येथील व सध्या पुणे येथे भारतातील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व अध्यापकपैकी एक असलेले प्रा.अजिंक्यसिंह गोविंदसिंह राजपूत यांना यावर्षीचा ऐतिहासिक राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. इतिहास अभ्यास व…

जळगांव जामोद: मानेवर कुऱ्हाडीचे घाव करून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यात उटी बुद्रुक गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्दयीपणे खून केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पवन…

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील खासदारांची टि.बी.मुक्त संकल्प सभा संपन्न !

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन.. देशातील क्षयरोगातुन होणारा मृत्युचा दर हा 25% ने कमी झाला आहे. हे देशाच्या आरोग्य विभागाचे…

10 नगरपरिषद निवडणुकीत 69.42 % मतदान

3,10,690 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क सिंदखेड राजात 85 टक्के रेकॉर्ड ब्रेक मतदान मतमोजणी 21 डिसेंबरला बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : जिल्ह्यातील 10 नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरळीतपणे पार पडले असून सरासरी…

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

बुलढाणा, (जिमाका) दि. 2: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील सरस्वती विद्यालयातील मतदान केंद्रावर भेट देत इतर मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा…

निवडणूक निरीक्षक ब्रिजेश पाटील यांची लोणार नगरपरिषदेला भेट

निवडणूक प्रक्रियेचे केले निरीक्षण…नागरिकांना तक्रारींसाठी आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने लोणार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून वाशिमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी…

नगरपरिषद निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करा..जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी…