डोणगावात पावसाचा थरार..५ जण पुराच्या पाण्यात अडकले, जीव मुठीत धरून लिंबाच्या झाडावर चढले..
बुलढाणा जिल्ह्यात..मेहकर–लोणार तालुक्यात काल सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाची संततधार कायम आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. अशातच डोणगाव मधून एक बातमी समोर…