भूमीपुत्रांनी केले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भिक मागो आंदोलन..

बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव शहरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी भूमीपुत्रांचे भीक मांगो आंदोलन…राज्यातील जनतेला पीक कर्ज माफ करू व सातबारा कोरा करू असे आश्वासन महायुतीच्या तत्कालीन उमेदवारांनी जाहीरनाम्यातूनही दिले होते. सत्ता स्थापनेनंतर…

टिप्पर ने दोन जणांना उडवले.. दादुलगाव येथील घटना.. ह्या भिषण अपघातात दोघे गंभीर जखमी..संतप्त जमावाने पेटवले टिप्पर..

जळगांव जामोद तालुक्यात, येत असलेल्या दादुलगाव येथे दिनांक २२ मे च्या दुपारी वडाच्या झाडाखाली बसलेल्या दोघांना एम‌.एच २८ बी.बी. २८६० क्रमांकाच्या टिप्परने उडवून दिले. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची…

सूनगाव येथील ग्रामपंचायत चे..गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष..नागरिकांचे आरोग्य धोक्यात..

बुलढाणा जिल्ह्यात, जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असताना, या ग्रामपंचायतीचे येथील साफसफाईकडे व लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र वॉर्ड नंबर एक मध्ये दिसत आहे. सुनगाव येथील…

सुनगाव चा विद्युत पुरवठा नियमित करा..अन्यथा खुट मोर्चा गावकऱ्यांचा महावितरणला इशारा..

बुलढाणा जिल्ह्यात, जळगांव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील गावकऱ्यांनी एकत्रित येत दिनांक १९ मे रोजी तहसीलदार व महावितरण अभियंता चौभारेवाला यांना गावाचा विज पुरवठा नेहमी खंडित होत असून विज पुरवठा सुरळीत…