बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर..
11 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम.. 2 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला निकाल..मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील * आदर्श आचारसंहिता लागू * 4,76,855 मतदार बजावणार मतदानाचा हक्क…
जळगांव जामोद ते श्रीक्षेत्र धुपेश्वर माकोडी पालखी यात्रा..
भारतीय संस्कृतीत भक्तिमार्गात चातुर्मासाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. समर्थ रामदास स्वामी संप्रदायात गुरुपरंपरेनुसार ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर श्री रामानंद महाराज जालना श्री प्रल्हाद महाराज साखरखेर्डा यांचे पट शिष्य श्री हरी महाराज…
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना बुलढाणा, जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
भारताचे माजी राष्ट्रपती. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…
बुलढाणा जिल्ह्यातील..जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक..
61 जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत जाहीर.. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आणि सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील…
“आदर्श व्यक्तीनिर्माणाचे कार्य संघ करतो”- श्रीधरराव गाडगे प्रांत सहसंघचालक
जळगाव जामोद, शाखेचा विजयादशमी उत्सव व लक्षवेधक पथसंचलन मागील शंभर वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुसंस्कारातून आदर्श व्यक्तीनिर्माणाचा कार्याकरिता समर्पित असून समाजसेवेसोबत आदर्श व सुसंस्कारी पिढी घडवण्याचे कार्य संघ करीत…
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद द्वारा गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन..
जळगांव जामोद येथे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात, गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ गठन झाले व त्याचे रीतसर उद्घाटन करून, कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर…
केंद्र शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा… केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव
‘दिशा’ समितीच्या बैठकीत योजनांच्या प्रगतीचा घेतला आढावा बुलढाणा, दि. 7 ऑक्टोबर.. केंद्र शासनाच्या योजना तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष ना. प्रतापराव जाधव यांनी…
सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सायबर फसवणूक तक्रारीसाठी ‘गोल्डन अवर’ मुंबई, दि. ०३ : रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ‘ गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही ‘गोल्डन अवर’ महत्वाचा आहे.…
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन उत्साहात साजरा..
जागतिक पातळीवर भाषा, साहित्य व संस्कृती यांचे पूल बांधणारे महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाषांतर दिनाचे औचित्य साधून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या…
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा..अन आदिवासी गावातील नागरिकांची समस्यांमधून सुटका!
दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी जळगांव जामोद शिवसेना (ऊबाठा) तालुक्याच्या वतीने तालुकाप्रमुख संतोष दांडगे यांच्या आयोजनात व नेतृत्वात , तसेच जिल्हा प्रमुख गजानन वाघ, सह संपर्कप्रमुख प्रमुख दत्ता पाटील, जिल्हा…








