विदर्भात प्रमुख भागामध्ये एक काम आहे की आपल्या विदर्भामध्ये सिंचनाचा अभाव ही आपली सगळ्यात मोठी समस्या कॉटन प्राइज मेकॅनिझम आणि ज्या आत्महत्या झाल्या त्या अकोला वाशिम, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ आणि अमरावतीत. आता प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प टाकले पाहिजे अनेक प्रकल्प झाली पाहिजे ही अपेक्षा लोकांची आहे. पण शासनाच्या प्रायोरिटी मध्ये आणि एवढे पैसे देऊन हे काम पूर्ण करणं यात अडचणी आहेत, प्रधानमंत्री स्विचय योजनेमध्ये आणि बळीराजा योजना दोन योजना प्रकल्प होता आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या प्रकल्पाला त्यावेळी पूर्ण करण्याकरता पैसे दिले आणि मला अतिशय निवडणुकीच्या वेळी मी जेव्हा मराठवाडा आर आर पाटील सांगली जिल्ह्यातला आटपाडी या सगळ्या भागांमध्ये पाणी पोचल तो दुष्काळग्रस्त होता.
– आपला जीडीपी ग्रुप मध्ये 52- 54 टक्के पर्सेंटेज हे सर्विसचे आहे
– शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रमुख प्रश्न म्हणजे पाणी टंचाई आहे
– गोसेखुर्द प्रकल्प हा 60 कोटीच्या होता आणि आतापर्यंत त्या प्रकल्पावर साडेबारा हजार कोटी रुपये रुपये खर्च झाले.
– जेव्हा भारत पाकिस्तान वेगळा झाल तीन नद्या पाकिस्तानला मिळाल्या तीन नद्या भारताला आता ते जे बाकीच्या नद्याच पाणी बंद आहे ज्या तीन नद्या आपल्या अधिकाराच्या आहेत ते पाणी आपण पाकिस्तानला सोडतो आणि इकडे पंजाब हरियाणा मध्ये भांडण आहे
– कॅनल दुरुस्तीमुळे राजस्थानच्या सात जिल्ह्यांमध्ये पाणी मिळाल
– रेल्वे करता बिल्डिंग करता रोड करिता मटेरियल लागत ते महाराष्ट्र सरकारने जीआर काढला कलेक्टर त्यामुळे विनंती केली तर मोठ काम होईल
– आता भारत सरकारने एक्सप्रेस ब्लॉक काढलेला आहे ज्यात शैक्षणिक आर्थिक असा मागासला जिल्हा मध्ये वेगळा नियोजन करण्यात येणार आहे
– येणारा काळात आपल्याला जैविक खत ऑरगॅनिक मॅन्युअल वापरला पाहिजे जेणेकरून पीक वाढेल
– पाणी आलं नाही चालणार शेतकऱ्यांना ड्रिप नि पिकाला पाणी द्यावा लागेल
– यावर्षी कृषिमंत्र्यांनी पूर्ण देशात मक्याला चांगला भाव मिळाल्यामुळे
– जर विद्यापीठाने यावर शेतकऱ्यांसाठी चांगलं उत्पन्नासाठी जनजागृती केली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही
– पाणी आडवा पाणी जिरवा याकरिता विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा
– पाणी परिषद हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो