टिप्पर ने दोन जणांना उडवले.. दादुलगाव येथील घटना.. ह्या भिषण अपघातात दोघे गंभीर जखमी..संतप्त जमावाने पेटवले टिप्पर..
जळगांव जामोद तालुक्यात, येत असलेल्या दादुलगाव येथे दिनांक २२ मे च्या दुपारी वडाच्या झाडाखाली बसलेल्या दोघांना एम.एच २८ बी.बी. २८६० क्रमांकाच्या टिप्परने उडवून दिले. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची…