काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा राशनचा तांदुळ ट्रकसह पकडला.. ४२,९२,२००/- रु.चा मुद्देमाल हस्तगत…
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालि अंतर्गत सामान्य, गरजु, गरीब नागरीकांना वितरीत होणारा तांदुळ तसेच इंतर धान्याची काळ्या बाजारात होत असलेली चोरटी वाहतूक आणि विक्री थांबवून, अशा घटनांना प्रतिबंध करुन, यामध्ये सहभागी…
