Category: विदर्भ

जळगाव जामोद येथे एकात्म मानव दर्शन कार्यक्रम संपन्न..

जळगांव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकरमहाविद्यालयात एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी माता सरस्वती संत गाडगेबाबा व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन…

वाढीव आलेली विज बिले कमी करण्यासाठी अक्षय पाटील यांनी गाठले महावितरण कार्यालय..!

तालुक्यातील अनेक ग्राहकांना महावितरण कंपनीने अव्वाच्या-सव्वा बिले दिली सदर विज बिले ही रिडींगला धरून नसुन निव्वळ ग्राहकांची लुटमार असल्याचे दिसत आहे. वाढीव बिले कमी करावी यासाठी ग्राहकांनी महावितरण कार्यालयाकडे खुप…

खामगांव येथील रक्तमिञ सुरज यादव यांना 1 राजस्तरीय तर 2 राष्ट्रीय पुरस्कार..

एकनिष्ठा गौ – सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरज यादव खामगांव महाराष्ट्र यांना दिनांक 03/08/2025 रोजी चिटणवीस सेंटर सिव्हील लाईन नागपूर येथे दर्पण पत्रकार & संपादक फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष सुशील…

“डाॅ.प्रदिप गायकी यांना सर्वोच्च मानद डि.लिट.. सन्मान प्राप्त”..

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील..समाजसेवेतील अष्टपैलु व्यक्तीमत्व डाॅ.प्रदिप गायकी वाहतुक नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत मानाचा सर्वोच्च डि.लिट.. डाॅक्टर आँफ लिट्रेचर हा बहुमान प्राप्त झाला आहे.…

महात्मा ज्योतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना नियमानुसार उपचार मिळावे यासाठी..सुरज यादव यांनी दिले निवेदन..

सुरज यादव यांनी वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय खामगांव यांच्या मार्फत.. जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे निदर्शनात आणून दिले की बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या खामगांव उपजिल्हा…

पिकवीमा प्रीमियम मध्ये असलेली तफावत दूर करा – राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाची मागणी..

बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन व तुर ही पीके प्रामुख्याने घेतली जातात. महाराष्ट्र राज्यात पिकवीमा योजना राबविली जाते परंतु या पिकवीमा योजनेत राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळी प्रीमियम रक्कम असल्याचे निदर्शनात येते. त्यामध्ये…

शासना कडून पगार घेणारे शिक्षकांचे शिकवणी क्लासेस बंद करा अन्यथा निलंबीत करा..सुरज यादव!

खामगांव..अ. भा. ग्रा. पत्रकार संघ द्वारा आरोग्य समिती विदर्भ आरोग्य प्रमुख सुरज यादव यांनी दिनांक ३० जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता अश्या आशयाचे निवेदन गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत…

बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार..13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

बुलढाणा जिल्ह्यातील 44 महसूल मंडळे आणि बुलढाणा शहर येथे एकूण 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रांसाठी महाऑनलाईनचे “आपले सरकार सेवा केंद्र” चालकांकडून अर्ज मागविण्यात येत…

अखेर काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा, सलील देशमुखांच्या न्यायालयीन लढाईला यश..

ज्या पद्धतीने अयोध्या येथील राम मंदिराचा मुद्दा होता, त्याचं धर्तीवर काटोल येथील संत्रा प्रक्रिया केंद्र हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत अग्रस्थानी असायचा. या गंभीर बाबींकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता जिल्हा परिषद…

वादग्रस्त जागेवर आ . रवी राणा यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे भूमिपूजन..

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा चौकातील वडार पुरा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूने आ. रवी राणा यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले ,, अनेक वर्षांपासून वडार समाजाची समाजाकरिता प्रवेशद्वार असावं…