Category: बुलढाणा

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले..

बुलढाणा, दि.29 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शासकीय वसतीगृहापासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत…

जळगाव जामोद येथे एकात्म मानव दर्शन कार्यक्रम संपन्न..

जळगांव जामोद येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकरमहाविद्यालयात एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी माता सरस्वती संत गाडगेबाबा व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमांचे पूजन…

वाढीव आलेली विज बिले कमी करण्यासाठी अक्षय पाटील यांनी गाठले महावितरण कार्यालय..!

तालुक्यातील अनेक ग्राहकांना महावितरण कंपनीने अव्वाच्या-सव्वा बिले दिली सदर विज बिले ही रिडींगला धरून नसुन निव्वळ ग्राहकांची लुटमार असल्याचे दिसत आहे. वाढीव बिले कमी करावी यासाठी ग्राहकांनी महावितरण कार्यालयाकडे खुप…

“डाॅ.प्रदिप गायकी यांना सर्वोच्च मानद डि.लिट.. सन्मान प्राप्त”..

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील..समाजसेवेतील अष्टपैलु व्यक्तीमत्व डाॅ.प्रदिप गायकी वाहतुक नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत मानाचा सर्वोच्च डि.लिट.. डाॅक्टर आँफ लिट्रेचर हा बहुमान प्राप्त झाला आहे.…

पिकवीमा प्रीमियम मध्ये असलेली तफावत दूर करा – राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाची मागणी..

बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन व तुर ही पीके प्रामुख्याने घेतली जातात. महाराष्ट्र राज्यात पिकवीमा योजना राबविली जाते परंतु या पिकवीमा योजनेत राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळी प्रीमियम रक्कम असल्याचे निदर्शनात येते. त्यामध्ये…

बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार..13 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

बुलढाणा जिल्ह्यातील 44 महसूल मंडळे आणि बुलढाणा शहर येथे एकूण 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रांसाठी महाऑनलाईनचे “आपले सरकार सेवा केंद्र” चालकांकडून अर्ज मागविण्यात येत…

सकल आदिवासी समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जनआक्रोश मोर्चा..

बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी बांधवांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करत आदिवासी बांधवांचे वन विभागाने उध्दवस्त केलेली घरे त्याच ठिकाणी बांधून देण्यात यावी, आदिवासी जातीचे प्रमाणपत्र दाव्यात दाखल…

डोणगावात पावसाचा थरार..५ जण पुराच्या पाण्यात अडकले, जीव मुठीत धरून लिंबाच्या झाडावर चढले..

बुलढाणा जिल्ह्यात..मेहकर–लोणार तालुक्यात काल सायंकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाची संततधार कायम आहेत. शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. अशातच डोणगाव मधून एक बातमी समोर…

सूनगावात बैलगाडीतून मिरवणूक काढत, विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेशोत्सव साजरा..

दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर 23 जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजली..सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा तसेच उर्दू प्राथमिक शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शिक्षक पालक…